Pune Karaoke Idols 2025 Competition Form

कृपया तुमचे पेमेंट पूर्ण केल्यानंतर हा फॉर्म भरा.

UPI ID:    9765536060@ybl 
(फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी कराओके 1–2 मिनिटांचा एडिट न केलेला (Unedited)व्हिडिओ तयार ठेवा.)

स्टेप 1: खाली दिलेला QR कोड स्कॅन करून ₹200 (नॉन-रिफंडेबल) पेमेंट करा.

स्टेप 2: फॉर्म भरा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड करा.

स्टेप 3: तुमचा कराओके व्हिडिओ  कोणत्याही क्लाउड प्लॅटफॉर्मवर अपलोड करा आणि त्या व्हिडिओची शेअरेबल लिंक फॉर्ममध्ये पेस्ट करा. Example: YouTube (Private/Unlisted), Google Drive, FTP किंवा इतर.

किंवा तुमचा गाण्याचा व्हिडिओ थेट WhatsApp वर पाठवा.तुमची एन्ट्री कन्फर्म केली जाईल.

स्टेप 4: नियम व अटी मान्य करा आणि फॉर्म सबमिट करा.

 

मी पुष्टी करतो/करते की मी सहभाग शुल्काचे पेमेंट केले असून त्याचा वैध स्क्रीनशॉट अपलोड केला आहे. सादर केलेला व्हिडिओ हा माझ्या स्वतःच्या कामाचा आहे आणि मला माहिती आहे की भरलेले पेमेंट नॉन-रिफंडेबल आहे. मी आयोजकांना माझा व्हिडिओ परीक्षकांसाठी तसेच प्रचारासाठी वापरण्यास परवानगी देतो/देते आणि कार्यक्रमाच्या सर्व अटी, नियम व आयोजकांचे निर्णय पाळण्यास सहमती देतो/देते. मी पुढे घोषित करतो/करते की सादर केलेला व्हिडिओ कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नाही. आयोजकांनी घोषित केल्याप्रमाणे, मला पूर्ण कल्पना आहे व मी समजून घेतले आहे की संगीत विषयातील कोणतीही डिग्री / डिप्लोमा / प्रमाणपत्र (Certificate) किंवा संगीत विशारद पदवी धारण करणारे तसेच व्यावसायिक गायक / गायिका या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. मी हेही मान्य करतो/करते की सर्व राऊंडमध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. Declaration & Consent: I confirm that I have made the participation fee payment and have uploaded a valid payment screenshot. The submitted video is my own original work, and I understand that the payment is non-refundable. I grant permission to the organizers to use my video for evaluation and promotional purposes and agree to follow all the rules, terms, and decisions of the organizers. I further declare that the submitted video is not edited in any manner. As declared by the organizers, I fully understand that individuals holding any degree, diploma, certificate, or Sangeet Visharad qualification in music, as well as professional singers, are not eligible to participate in this competition. I also agree that the judges’ decision in all rounds will be final.
Scroll to Top