Pune Karaoke Idols 2025 Competition Form
कृपया तुमचे पेमेंट पूर्ण केल्यानंतर हा फॉर्म भरा.
UPI ID: 9765536060@ybl
(फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी कराओके 1–2 मिनिटांचा एडिट न केलेला (Unedited)व्हिडिओ तयार ठेवा.)
स्टेप 1: खाली दिलेला QR कोड स्कॅन करून ₹200 (नॉन-रिफंडेबल) पेमेंट करा.
स्टेप 2: फॉर्म भरा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड करा.
स्टेप 3: तुमचा कराओके व्हिडिओ कोणत्याही क्लाउड प्लॅटफॉर्मवर अपलोड करा आणि त्या व्हिडिओची शेअरेबल लिंक फॉर्ममध्ये पेस्ट करा. Example: YouTube (Private/Unlisted), Google Drive, FTP किंवा इतर.
किंवा तुमचा गाण्याचा व्हिडिओ थेट WhatsApp वर पाठवा.तुमची एन्ट्री कन्फर्म केली जाईल.
स्टेप 4: नियम व अटी मान्य करा आणि फॉर्म सबमिट करा.
